मलपे ओढ्यावर अपघात.. लोखंडी अँगल डिव्हायडरने गळा चिरला गेल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार
Pandharpur Live 21 September 2018 आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर -पुणे रोड, इसबावी येथील मलपे ओढ्यावरील पुलावर सिताराम वगरे (38), रा. पांढरेवाडी, तालुका पंढरपूर या दुचाकीस्वाराची प्लॅटिना ही विनापासींग दुचाकी स्लीप…
