Solapur Crime : खून का बदला खून… भावाचा खून करणाऱ्याचा खून करून घेतला बदला, सोलापुरात खळबळ
Pandharpur Live News Onlin : सोलापूर शहरात सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास दारूच्या नशेत दोघे एकमेकांसमोर आले. त्यातील उत्तम प्रकाश सरवदे (रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) याला २०१९ मध्ये भावाचा खून…