देहूनगरी संत तुकाराम महाराज ३७६ वा सदेह वैकुंठ गमन सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत व हरिनाम जयघोषात साजरा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान
आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणांची । बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ॥तु.गा.देहूत ३७५ त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन वर्षपूर्ती सोहळ्याची सांगताआळंदी ( अर्जुन मेदनकर ) :…