Pandharpur Live News : श्री विठ्ठल रूक्मिणी भक्त निवासातील खोल्यासाठी आता भाविकांना करता येणार ऑनलाईन नोंदणी

Pandharpur Live News : श्री विठ्ठल रूक्मिणी भक्त निवासातील खोल्यासाठी आता भाविकांना करता येणार ऑनलाईन नोंदणी

भाविकांच्या सुविधेसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासातील खोल्या नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित टिसीएस कंपनीकडून मोफत संगणक प्रणाली अधिकृत संकेतस्थळावरून भाविकांना करता येणार ऑनलाईन नोंदणी पंढरपूर दि.28:- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी…
Pandharpu : विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार

Pandharpu : विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार

पंढरपूर (प्रतिनिधी) : जगभरातील विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे . विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची ऑनलाइन नोंदणी सुरू होणार असून जगभरातील भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्य पूजांसाठी घरबसल्या बुकिंग करता…
Pandharpur: राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्चला आयोजन, “सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया, चला आपण लोकन्यायालयाच्या मार्गाने जाऊया”

Pandharpur: राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्चला आयोजन, “सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया, चला आपण लोकन्यायालयाच्या मार्गाने जाऊया”

पंढरपूर (प्रतिनिधी) : राज्य विधी सेवा प्राधिकरण, यांचे निर्देशानुसार सन 2025 सालातील पहिले राष्ट्रीय लोकअदालत दि. 22 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयात आयोजित करण्यात आलेले आहे. या लोकअदालतीमध्ये…
Pandharpur : अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई ; सहा लाकडी होड्या केल्या नष्ट -तहसिलदार- सचिन लंगुटे

Pandharpur : अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई ; सहा लाकडी होड्या केल्या नष्ट -तहसिलदार- सचिन लंगुटे

पंढरपूर दि.05:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने चंद्रभागा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सहा लाकडी…
पंढरपूर : शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावा – उपविभागीय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर : शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावा – उपविभागीय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर दि.05:- शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी (ॲग्री स्टॅक) बनवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक (फार्मर आयडी) मधून कृषी व महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ पारदर्शिपणे व कुठल्याही अडचणी शिवाय दिल्या…
Pandharpur : तंत्रज्ञानाचा उपयोग विधायक दृष्टीने करावा – संपादक राजीव खांडेकर ‘पत्रकारिता काल, आज आणि उद्या’ या विषयावर स्वेरीत दुसरी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

Pandharpur : तंत्रज्ञानाचा उपयोग विधायक दृष्टीने करावा – संपादक राजीव खांडेकर ‘पत्रकारिता काल, आज आणि उद्या’ या विषयावर स्वेरीत दुसरी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

पंढरपूर- ‘आज जगात काय होत आहे ते लगेच सर्वांना समजते. तंत्रज्ञानाच्या युगात जग खूप जवळ आले आहे, मोबाईलमुळे जग कवेत आले आहे. अशा वेळी  पत्रकारांना मात्र सक्रीय रहावे लागते. बदलत्या…
Pandharpu : आषाढी वारीपुर्वी श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या टोकन दर्शन व्यवस्थेला सुरूवात होणार, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

Pandharpu : आषाढी वारीपुर्वी श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या टोकन दर्शन व्यवस्थेला सुरूवात होणार, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

टोकन दर्शन व्यवस्था व मंदिर जतन संवर्धन कामाबाबत जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक. वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी चैत्री यात्रेत आवश्यक नियोजन. पंढरपूर दि.03 :- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली…
१५०० श्री सदस्यांनी पंढरपुरात स्वच्छता अभियान राबवून ३३ गाड्यांमधून केला २३ टन कचरा गोळा! स्वयंस्फूर्तीच्या स्वच्छता अभियानाने पंढरपूरकरांसह प्रशासनाला अनुभव आगळावेगळा!

१५०० श्री सदस्यांनी पंढरपुरात स्वच्छता अभियान राबवून ३३ गाड्यांमधून केला २३ टन कचरा गोळा! स्वयंस्फूर्तीच्या स्वच्छता अभियानाने पंढरपूरकरांसह प्रशासनाला अनुभव आगळावेगळा!

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर शहरामध्ये मनस्वच्छतेबरोबर शहर स्वच्छता करणाऱ्या १५०० श्री सदस्यांनी आज रविवारचे औचित्य साधून स्वच्छतेचा स्वयंसफुरतेने कार्यक्रम राबवला. या स्वच्छता अभियानामध्ये २३ टन कचरा गोळा झाल्याची माहिती श्री सदस्यांनी…
सोलापूरमध्ये फोटोग्राफरच्या बाईकला वाहनाची धडक…….

सोलापूरमध्ये फोटोग्राफरच्या बाईकला वाहनाची धडक…….

बार्शी-लातूर बायपास रोडवर उपळाई ठोंगे चौकात एका तरुण फोटोग्राफरच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तरुणाच्या डोक्यास व पायास गंभीर दुखापत झाली घटना गुरुवारी घडली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल…
करमाळ्यातील जिंती येथे केके एक्स्प्रेसच्या धडकेत आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू…….

करमाळ्यातील जिंती येथे केके एक्स्प्रेसच्या धडकेत आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू…….

करमाळा (सोलापूर) : पुणे-लोहमार्ग हद्दीतील जिंती रोड रेल्वे स्टेशन (ता. करमाळा) येथे पेट्रोलिंग करत असताना नवी दिल्ली-बंगळुरू या केके एक्स्प्रेसने जोरदार धडक दिल्यामुळे पेट्रोलिंग करणाऱ्या आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू झाला…