Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची मोठी खेळी, फडणवीस सरकारला ‘चेकमेट’ करण्याचा डाव टाकला!
Pandharpur Live News Online: प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठ्याचं भगव वादळ मुंबईकडे घोंगावत आहे. आझाद मैदानावर 5000 मराठा आंदोलकांना परवानगी पोलिसांनी दिली आहे. त्यावर आता जरांगे यांनी मोठी चाल…