Pandharpur : तंत्रज्ञानाचा उपयोग विधायक दृष्टीने करावा – संपादक राजीव खांडेकर ‘पत्रकारिता काल, आज आणि उद्या’ या विषयावर स्वेरीत दुसरी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
पंढरपूर- ‘आज जगात काय होत आहे ते लगेच सर्वांना समजते. तंत्रज्ञानाच्या युगात जग खूप जवळ आले आहे, मोबाईलमुळे जग कवेत आले आहे. अशा वेळी पत्रकारांना मात्र सक्रीय रहावे लागते. बदलत्या…