👁 7 Views

शेतकरी लाभार्थ्यांची निवड 11 ऑक्टोबर रोजी

पंढरपूर LIVE 10 ऑक्टोबर 2018


    पंढरपूर, दि. 09 :- उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत लाभार्थी शेतक-यांची  सोडत पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. ही सोडत दिनांक 11 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता होणार असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी आर.डी.चंदनशिवे यांनी दिली.
उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत यांत्रिकिकरण तसेच इतर यंत्र व अवजारे यांची सोडत तालुका कृषि अधिकारी कार्यालय पंढरपूर, येथील आत्मा सभागृहात होणार आहे. या सोडतीस संबधित शेतक-यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका कृषि अधिकारी आर.डी चंदनशिवे यांनी केले आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *