संमेलनाच्या मंडपाला पाडगावकरांचे नाव
पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाला कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे नाव देण्यात येणार आहे. पाडगावकर यांच्या जीवनावर एखादा कार्यक्रम घेता येतो का, याचाही…
Dont Copy