युवा सुराज्य प्रतिष्ठान संचलित नामदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या पोळीभाजी केंद्राचा शुभारंभ संपन्न
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आजपासून कोथरुड परिसरातील गरजू नागरिकांसाठी नाममात्र दरात पोळीभाजी केंद्र सुरु करण्यात आले आहे. युवा सुराज्य…