सरकोली येथे अवैध वाळु उपसा करणाऱ्यांवर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई
पंढरपूर LIVE 28 सप्टेंबर 2018 एक लाल रंगाचा महिंद्रा अर्जुन 555 कंपनीचा ट्रॅक्टर,डंपिग व 1ब्रास वाळु असा 5,04,000/रुपयांचा मुद्देमाल जप्त पंढरपुर :- पोलीस निरीक्षक श्री.धनंजय जाधव सो यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अवैध…
