पंढरपूर LIVE 10 ऑक्टोबर 2018
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी “आय टी क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि तयारी” या विषयावर ग्लीच ब्लस्टर्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचे डायरेक्टर गोपाळ ठाकूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते हे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
आजच्या आधुनिक युगात आय टी क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेता अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी याबाबत जागृत राहून आय टी क्षेत्रातील वाढत्या स्पर्ध्येची तयारी केली पाहिजे. दररोज नव-नविन बदल होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कोण-कोणत्या कॉम्प्युटर भाषेचे ज्ञान घेतले पाहिजे, सध्या विविध कंपन्यांमध्ये कोणत्या ज्ञानाची गरज आहे यांचे सविस्तर मार्गदर्शन ग्लीच ब्लस्टर्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचे डायरेक्टर गोपाळ ठाकूर यांनी केले.
कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सध्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी कॉम्प्युटर भाषेचे ज्ञान खूपच महत्वाचे आहे. फक्त कॉम्प्युटर, आय. टी. विद्यार्थ्यांनी नव्हे तर इतर विभागातील विद्यार्थ्यांनाही जर आय टी क्षेत्राची आवड अथवा करिअर करायचे असेल तर त्याची तयारी कशी करावी या बाबतची सर्व माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांना जर कॅम्पस प्लेसमेंट मधून नामांकित कंपनीत नोकरी मिळवायची असेल तर विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षेपुरता मर्यादित अभ्यास न करता. कंपन्यांना ज्या टेक्नॉलॉजीजची गरज आहे त्या गोष्ठीवर जास्त भर दिला तर तुम्ही यशस्वी व्हाल असे मत गोपाळ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, प्रा. दिपक कोष्टी, सुर्यकांत पाटील, प्रा. प्रवीण कलूबर्मे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी परीश्रम घेतले.
फोटो ओळी:- सिंहगडमध्ये “आय टी क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि तयारी” या विषावर मार्गदर्शन करताना ग्लीच ब्लस्टर्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचे डायरेक्टर गोपाळ ठाकूर आणि समोर उपस्थित विद्यार्थी.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com