👁 7 Views

सध्या वेगाने वाढत असलेले डेंग्यु, मलेरिया व स्वाईन फ्ल्यु या रोगराईवर तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी शासकीय यंत्रणेला आमदार भारत भालके यांच्या सूचना

पंढरपूर LIVE 9 ऑक्टोबर 2018


           पंढरपूर दि.8 ः पंढरपूर-मंगळवेढा शहर व तालुक्यामध्ये सध्या वेगाने वाढत असलेले साथीचे रोग डेंग्यु, मलेरिया व स्वाईन फ्ल्यु या रोगराईवर तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी उपाय-योजना करणेसाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आज सोमवार दि.08.10.2018 रोजी बैठक घेऊन संबंधित अधिकारी व शासकीय यंत्रणेला सूचना दिल्या.
            सदर बैठकीला पंढरपूर व मंगळवेढा तहसिलदार, जिल्हा हिवताप अधिकारी, उप जिल्हा रूग्णालय,पंढरपूर वैद्यकीय अधिक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, गट विकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी व संबंधित अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *