पंढरपूर LIVE 8 ऑक्टोबर 2018
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी ॲड.शरदचंद्र पांढरे यांची निवड करण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र मा.माऊली सलगर प.महा.संघटनमंत्री आणि संचालक राज्य प्राणी कल्याण मंडळ.सोमा(आबा) मोटे जिल्हाध्यक्ष.मा.रणजितजी सुळ माढा लोकसभा अध्यक्ष.मा.पंकज देवकते विद्यार्थी आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष. मा.दिलीप दादा गडदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
विद्यार्थी आघाडी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष पदी मा.विठ्ठल ढगे पाटील यांची निवड झाली.
सदरच्या बैठकीस प्रा.संजय लवटे,महाळाप्पा खांडेकर सर,नवनाथ मदने,सतिश लवटे, सुरेश कोळेकर,शाहु यादव, संतोष मासाळ, रमेश सलगर, नागनाथ मदने, ॲड.हाके साहेब,श्रीराम देवकते,श्रिनिवास खरात,प्रविण तरंगे, पंढरपूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन असा विश्वास मा.शरदचंद्र पांढरे यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







