विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेसाठी पंढरपूर अर्बन बँकेचे अभियान; कर्मयोगी विद्यानिकेतन येथे ‘स्वतःच्या सहीने बँक खाते’ उपक्रमाचा प्रारंभ
दहा वर्षे व त्यावरील विद्यार्थ्यांना स्वतःच्या सहीने बँक खाते उघडता यावे, तसेच त्यांच्यात बचतीची सवय, आर्थिक शिस्त आणि बँकिंग व्यवहारांचे प्राथमिक ज्ञान विकसित व्हावे, या उद्देशाने पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने…










