सिंहगड मध्ये संगणक विभागात पालक मेळावा संपन्न
पंढरपूर LIVE 24 सप्टेंबर 2018 पंढरपूर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के.एन.सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील संगणक विभागात पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य…
