कोरोनामुळे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरणं वाढले… रोजगार मिळणारी शहरच ओस पडल्यामुळे, शहरासह ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले !
विविध प्रकारची मार्च एन्डची वसुली वगळता सर्व कामे बंदचपंढरपूर : प्रतिनिधीसध्या मार्च एन्डमुळे बँका, पतसंस्था, महिला बचत गट, नगरपरिषद कर, लाईट बिल, पाणीपट्टी आदी सह विविध प्रकारची अधिकृत वसुली पूर्ण…
