कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे पंढपुर येथे अनेक मजूर व भावीक अडकलेले आहेत. या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनामार्फत केली जाते. प्रांताधिकारी सचिन ढोले हे स्वत: या सर्वांच्या सोयी-सुविधेकडे लक्ष ठेवुन आहेत. यांच्या जेवणासाठी स्वेरीची मा.उपाध्यक्ष एन.एस.कागदे व स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे सर यांनी आवश्यक तो किराणामाल प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
Posted inPandharpur

