Corona Virus मोठी बातमी- पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्दःशासकीय निर्णय

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शालेय शिक्षणाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाची बैठक बोलावली होती. या बैठकीत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द…

Nirbhaya Case – अखेर निर्भयाला न्याय मिळाला… चारही आरोपींना पहाटे फासावर लटकावलं!!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- निर्भया बलात्कार प्रकरणातील 4 आरोपींना पहाटे 5.30 वाजता फासावर लटकावण्यात आलं.तिहार तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली. आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता…

आधीच व्यवसाय थंडावलेत…त्यात मार्च एंड; पंढरपूर नगरपरिषदेने सक्तीची करवसुली त्वरीत थांबवावी… शहर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी!

             पंढरपूर लाईव्ह- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पंढरीतील उद्योग-व्यवसाय थंडावलेले आहेत, त्यातच मार्च एंड आहे... मंदीचे सावट गडद झालेले असतानाच पंढरपूर नगरपरिषदेने नागरिकांकडून सक्तीची करवसुली सुरु केलेली…

पंढरपूर- प्रांताधिकारी, मुख्याधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची विशेष बैठक.. परदेशातून आलेल्या “त्या” 7 जणांचे स्वत:च्या घरातच अलगीकरण… गर्दी टाळा,स्वच्छता पाळा – प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे आवाहन

                 पंढरपूर लाईव्ह- परदेशातून आलेल्या पंढरपूर तालुक्यातील "त्या" 7 जणांचे अलगीकरण त्यांच्याच घरात केलेले असुन 14 दिवस दररोज त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत…

पुणे-कोरोना प्रतिबंध आढावा: जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा व्हावा -विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

Pandharpur Live पुणे दि.१९:  दूध, धान्य, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा  कोणत्याही परिस्थितीत सुरळीत ठेवण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित अन्न, नागरी पुरवठा…

‘स्वेरी’ चे माजी विद्यार्थी भारत पांढरे बनले पोलीस उपनिरीक्षक

पंढरपूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१८ मध्ये घेतलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे माजी विद्यार्थी भारत प्रकाश पांढरे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली…

परळी – मांडेखेल येथे वीज पडुन एक ठार;पाच जखमी

             परळी (प्रतिनिधी)- परळी तालुक्यातील मांडेखेल येथे शेतात ज्वारी काढत असलेल्या शतकर्याच्या कुटुंबावर वीज कोसळल्याने शेतकरी सुधाकर आश्रोबा नागरगोजे हे जागीच ठार झाले तर चार महिलासह…

सांगोला तालुका- गरिबाच्या घरावर वीज कोसळली… उघड्यावर पडला संसार… पैसा-अडका, संसारोपयोगी साहित्य जळुन खाक

पंढरपूर लाईव्ह सांगोला-(अशोक पवार)- सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथे एका ऊसतोड कामगाराच्या झोपडीवर वीज कोसळल्याने या गरीब कुटुंबाने कष्टाने गाठीस बांधलेल्या पैशासह त्यांचे सांसारीक साहित्य जळुन खाक झाले आहे. श्री. विठ्ठल नाथा…

कोरोनाचा कहर… इटलीत 24 तासांमध्ये तब्बल 475 जणांचा मृत्यू… भारतातील रूग्णांची संख्या वाढली

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- चीनमधुन आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात कहर निर्माण केला असुन  इटलीमध्ये 24 तासांत तब्बल 475 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, 170 देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला असून, बुधवारपर्यंत मृतांची संख्या 8790…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी समाजाप्रति कर्तव्य पार पाडावे-विभागीय आयुक्त

सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांसोबत विभागीय आयुक्तांनी केली चर्चा*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी समाजाप्रति कर्तव्य पार पाडावे*गर्दी टाळण्यासाठी व्यापक जनजागृती*माहिती, शिक्षण व संवादावर भर            पुणे,दि.१८: 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर विभागीय…