महत्वाची बातमी- सोलापूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप बंद… ‘लॉकडाऊन’ 98% जनतेचा सहभाग; उर्वरीत 2% जनतेने ‘लॉकडाऊन’ गांभीर्याने घेणे आवश्यक- पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

पंढरपूर (प्रतिनिधी):- उद्यापासुन सोलापूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणारी वाहने वगळता पेट्रोल व…

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या 116 वर… नागरिकांनी खबरदारी घेणं अत्यावश्यक

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ११२ वरून ११६ वर पोहोचली आहे. आज सांगलीतील इस्लापूर येथे एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळून…

डीवायएसपी डॉ. सागर कवडे यांनी पंढरपूर शहर व तालुक्यात लावला चोख पोलीस बंदोबस्त…. कोरोना-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर व तालुक्यात अनेकांवर कारवाई!

पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोना-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागु आहे. या कालावधीत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. याच आदेशानुसार पंढरपूर शहर व तालुक्यात उपविभागीय पोलीस  अधिकारी डॉ. सागर कवडे…

शिवनेरी प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वृध्दाश्रमातील वयोवृध्दांना मास्क चे वाटप

शिवनेरी प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रम येथील वयोवृध्दांना मास्कचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम मागील आठवड्यात राबविण्यात आला. कोरोना व्हायरस पासून सुरक्षा व्हावी म्हणून आपण सर्वजणांनीच…

पंढरपूर – जीवनावश्यक सेवा सुरळीत राहण्यासाठी प्रत्येक गावांत ग्रामसमितीची स्थापना

              पंढरपूर -24- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी पुर्वेतयारी म्हणून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या संचार बंदीच्या कालावधीत ग्रामीण भागात जीवनाश्यक सेवा सुरळीत रहावी यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये ग्रामसमितीची…

कोरोना चा सामना करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा- विवेक परदेशी (आरोग्य समिती सभापती)

         काही दिवसांपूर्वी कोरोना  काय आहे. व्यक्ती आहे, कि वस्तु आहे, कि ठिकाण आहे आपणास माहित नव्हते. पण आत्ता आपणास कोरोना विषयी माहिती मिळत आहे. कोरोना हा…

गळीत हंगाम चालू असणारे साखर कारखान्यातील साखर कामगार यांना पुरेशा सुविधा पुरवा- अविनाश कुटे पाटील

नेवासा :- पुणे ,सांगली, कोल्हापुर परिसरात काही साखर कारखाने चालू आहेत.गळीत हंगाम अंतिम टप्पात असल्याने शेतकरी बांधवाचे नुकसान होवू नये म्हणून साखर कारखाने चालू असल्याचे समजते. करोना परस्थिति पहाता अनेक…

सौदी अरेबियाहुन आलेल्या इस्लामपूरातील चारजणांना कोरोनाची लागण

सातारा-सांगली: (प्रतिनिधी) - सौदी अरेबिया हुन आलेल्या इस्लामपूरातील चारजणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्यााचे समजते.  अधिक माहिती अशी की हे सर्व हजयात्रेवरून शुक्रवार दिनांक १३ मार्च रोजी आपले…

साताऱ्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला… 45 वर्षीय महिला कोविड-19 बाधित

सातारा दि. 23 :  काल विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या  45 वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा  अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल केले होते.   या महिलेचा रिपोर्ट एन.आय.व्ही.…