पंढरपूर-आशा कर्मचारी व महिला सफाई कर्मचारी यांना कोरोना सुरक्षा व उपाययोजनेसंदर्भात मार्गदर्शन

 पंढरपूरातील आशा कर्मचारी व महिला सफाई कर्मचारी प्रतीनीधी यांना कोरोना जनजागृती,सुरक्षा व उपाययोजनेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.            पंढरपूरात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान केंद्र २ येथे आशा कर्मचारी…

माजी मंत्री सुभाष देशमुख यांची भंडीशेगाव येथील व्यायामशाळेस भेट

खर्डी अमोल कुलकर्णी   भंडीशेगाव ता.पंढरपूर येथील व्यायामशाळेस माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली,यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गंगाराम विभूते हे उपस्थित होते.     …

स्वेरीज् फार्मसीमध्ये मधुमेहाबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित बी.फार्मसी आणि डी. फार्मसीमध्ये पंढरपुरातील बोरावके हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. गिरीश बोरावके यांनी मधुमेह (डायबिटीस) आजारावर बहुमोल मार्गदर्शन केले.           न्यू केअर…

धक्कादायक… कोयत्याने वार करुन पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

  पंढरपूर लाईव्ह- पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे पत्नीच्या मानेवर कोयत्याने वार पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुंगत येथील विजया अशोक पवार (वय 45)…

कोरोनाचा देशात दुसरा बळी… दिल्लीत महिलेचा मृत्यू… महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना व्हायरसचा भारतात दुसरा बळी गेला आहे. दिल्लीत कोरोनाची लागण झालेल्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते. मात्र…

कोरोनाची दहशत.. किरकोळ व्यावसायिक अन् हातावरचे पोट असलेल्यांना आधार कोण देणार?

पंढरपूर लाईव्ह- कोरोना व्हायरसमुळे सबंध जगात हाहाकार माजलेला असतानाच आता महाराष्ट्रातील अनेक देवस्थांनांचे दर्शन बंद केल्यामुळे देवस्थानासमोर हार, नारळ, पुजेचे साहित्य विक्री करून आपला चरितारार्थ चालविणा-या  असंख्य किरकोळ विक्रेत्यांचे संसार…

आज सायंकाळपासून 31 मार्चपर्यंत श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन बंद.. नित्योपचार सुरु रहाणार

पंढरपूर लाईव्ह- आज सायंकाळी 7 वाजलेपासुन ते दि. 31  मार्च 2020 पर्यंत श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन बंद करण्यात आल्याची अधिकृत माहिती मंदिर समितीकडून एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दर्शन बंद कालावधीत मात्र …

पंढरपूर- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या महत्वाच्या सुचना

पंढरपूर,दि.17:  कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून तालुक्यातील सर्व मंगल कार्यालय, मठ हे लग्न व धार्मिक सोहळे  तसेच विविध कार्यक्रमासाठी  31 मार्च 2020  पर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन…

पंढरपूर सिंहगडचे प्रा. नंदकिशोर फुले सह चार विद्यार्थ्यांचे गेट परिक्षेत लक्षणीय यश

पंढरपूर: प्रतिनिधी-  कोर्टी (ता पंढरपूर) येथील एस के एन  सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील प्रा. नंदकिशोर फुले यांनी गेट परिक्षेत हॅट्रिक केली असुन महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांनी गेट परिक्षेत घवघवीत यश संपादन…

स्वेरीतील संशोधनाची गती वाढत आहे -प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ

स्वेरीमध्ये ‘क्षितीज २ के २०’ हा कार्यकम संपन्न पंढरपूर- ‘क्षितीज २ के २०’ इव्हेंटच्या माध्यमातून बौद्धिक क्षमतेला संशोधनाकडे नेण्यासाठी प्रेरणा मिळते. त्यामुळे विद्यार्थी अधिकाधिक संशोधनात आपला वेळ घालवून नवीन निर्मिती करत आहेत.  त्यामुळे स्वेरीतील संशोधनात प्रगती होत…