पुणे- विलगीकरण कक्ष व पॉझिटीव्ह रुग्णांसाठीच्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांचेकडून पाहणी

Pandharpur Live- पुणे, दि.4: भारती हॉस्पिटलमधील  कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन…

धाव.. पाव गा हरे विठ्ठला… चैत्री वारी दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटात स्वत:ला गाडुन घेत गणेश अंकुशराव यांचे पांडुरंगाला साकडे… गो कोरोना गो!

पंढरपूर (प्रतिनिधी):- चैत्री वारीच्या दिवशी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी स्वत:ला चंद्रभागेच्या वाळवंटात स्वत:ला गाडुन घेत ‘पांडुरंगा कोरोनाचे देशावर आलेले संकट परतवुन लाव’ असे साकडे घालत विठोबा…

गेल्या 10 दिवसापासुन पंढरीतील हा युवक पोलीस बांधवांना पुरवतोय चहा, नाष्टा आणि स्वच्छ पाणी!

पंढरपूर Live प्रतिनिधी- जगभरात कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गामुळे लोक हवालदिल झालेले आहेत. आपल्या देशात संचारबंदी लागु झालेली आहे. या परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालुन पोलीस बांधव आपले कर्तव्य चोख बजावताना…

चैत्री यात्रा – कामदा एकादशी निमीत्त श्रीविठ्ठल रखुमाई दर्शन

Pandharpur Live- श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चैत्री यात्रा कामदा एकादशी निमीत्त आज 04-04-2020 रोजी श्री. विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभार्यात व मंदिरात गुलाबाच्या फुलाची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे.…

संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी उगारला दंडुका… कासेगावात पकडला 31 हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ…

तालुक्यातील अनेकांवर विविध गुन्हे दाखल  पंढरपूर लाईव्ह- राज्यात संचारबंदी लागू असतानाही या संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या अनेकांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी दंडुका उगारल्याचे आढळुन आले आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे संचारबंदीचं उल्लंघण…

कोरोना विषाणुचा नायनाट होऊ दे! संत नामदेव व संत चोखामेळा यांच्या समाधीस्थानी पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांचं पांडुरंगाला साकडं

पंढरपूर लाईव्ह- पांडुरंगा सर्व  कोरोना विषाणुचा नायनाट करण्याची ताकद  तुझ्यातच आहे... अवघ्या महाराष्ट्राची तुझ्यावर नितांत श्रध्दा आहे. अवघ्या महाराष्ट्रातील सर्व जनता तुझ्याकडं मोठ्या आशेनं पहात आहे.  आज संत नामदेव महाराज…

निजामुद्दीन च्या कार्यक्रमात सहभागी असणारांच्या यादीत पळून गेलेल्या होमक्वारंटाइनांची नावे नव्हती- विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांचा खुलासा

Pandharpur Live-  पुणे दि.3: पुण्यातून ज्यांनी निजामुद्दीन येथील मरकज मध्ये सहभाग घेतला ती तबलीगीची 10 लोक ज्यांना होमक्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते ती पळून गेली आहेत. असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात…

पंढरपूर शहर पोलीसांच्या सुरक्षेसाठी कोळी महासंघाकडून सेफ्टी हँड ग्लोजचे वाटप

Pandharpur Live-   सध्या सर्वत्र कोरोना विषाणुमुळे भीतीचे सावट आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू झालीय. या काळात राज्यभरातील पोलीस बांधव आपले कर्तव्य चोख बजावताना आढळुन येत आहेत. पोलीस…

संतापजनक… पोटच्या मुलींवरच प्राचार्य असलेल्या बापाने केला बलात्कार

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- बापलेकींच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्राचार्य असलेल्या बापाने स्वतःच्याच मुलींवर बलात्कार केल्याचं उघडकीस आले आहे. एका कनिष्ठ महाविद्यालयात पेशाने प्राचार्य असलेल्या…

पुणे विभागात आज सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण… स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनातर्फे ९७ तर साखर कारखान्यामार्फत ५४२ कॅम्प सुरू -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर

पंढरपूर Live - 1) पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 02/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सद्यस्थिती ) रोजी एकूण 3 ने वाढ झाली असून  विभागातील एकूण रुग्ण संख्या 80…