कोरोना विरुध्दच्या लढ्यातील महत्वाचा निर्णायक टप्पा सुरु… लक्षणं आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा-उपमुख्यमंत्री अजित पवार

Pandharpur Live- कोरोना विरुध्दच्या लढ्यातील महत्वाचा निर्णायक टप्पा सुरु झाला असुन ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास कोरोनाच्या दृष्टीने संशयित आहे, त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क…

राज्यातील मृतांचा आकडा 5 टक्क्यापेक्षा जास्त… ही आकडेवारी अपेक्षेपेक्षा जास्तच- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई | राज्यात मृतांची संख्या आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. आम्ही 2.5 ते 3 टक्के मृतांचा आकडा अपेक्षित करत होतो. मात्र मृतांचा आकडा 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश…

दीनदयाल योजनेतंर्गत बेघर व निराधारांना आधार – मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर

           पंढरपूर06-:  कोरोना  विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी  सध्या देशभरात संचार बंदी लागू झाली असल्याने  शहरातील निराधार, बेघर, बेरोजगार, भिकारी तसेच मजुरांची  भोजन व निवाऱ्याची एकूण 177 नागरीकांची  व्यवस्था  करण्यात आली आहे. दीनदयाल…

विठुरायाच्या पंढरीत निराधारांच्या निवार्‍याची व भोजनाची सोय-प्रांताधिकारी सचिन ढोले

पंढरपूर,दि.06:  कोरोना  विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी  सध्या देशभरात संचार बंदी लागू करण्यात आली आहे.  अशा परिस्थितीत स्थलांतर केलेल्या तेलगंणा, तामिळनाडू, कर्नाटक राज्यातील परप्रांतिय तसेच  निराधार, बेघर, बेरोजगार, भिकारी तसेच मजुरांची  भोजन…

‘आषाढी वारी रद्द’ ही केवळ अफवाच; यासंदर्भात कोणताही अधिकृत निर्णय नाही:- वारकरी संप्रदाय पाईक संघ

Pandharpur Live-  कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आषाढी वारी रद्द झाल्याच्या बातम्या कांही प्रसारमाध्यमातुन प्रसिध्द झाल्या होत्या, या बातम्या निराधार असुन यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसुन सद्यस्थितीत आषाढी वारी रद्द असल्याची केवळ…

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंताजनक… राज्यात 748 रुग्ण… मुंबईत 81 रुग्णांची नोंद तर पुणे विभागात रुग्णांची संख्या 106

Pandharpur Live Online- राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधिताचा आकडा ७४८ वर येवून पोहोचला आहे. एकट्या मुंबई ८१, पुणे १८, औरंगाबाद ४ अहमदनगर ३, कल्याण-डोंबिवली २, ठाणे २,…

पुणे महानगर पालिका हद्दीतील 20 शाळांमध्ये निवारा कक्षांची स्थापना

Pandharpur Live कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील बेघरांकरीता पुणे शहर तहसिल कार्यालय व पुणे महानगर पालिका हद्दीतील 20  शाळांमध्ये निवारा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.              ह्या सर्व व्यक्ती पुणे शहरामध्ये बिगारी काम करणारे आहेत. याठिकाणी   सोशल डिस्ट्नसींगचा अवलंब करुन एका खोलीत सात ते आठ जणांना राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. पुणे  महानगरपालिकेमार्फत तसेच त्यांच्यामार्फत स्वयंसेवी स्ंस्थामार्फत  दोन वेळा चहा, नास्टा तसेच जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. तसेच सर्वांची दररोज आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे. सर्वांना मास्क, सॅनिटाइझर, साबण, तेल तसेच टॉवेलचा पुरवठा करण्यात आला आहे. 1)              पुणे महानगरपालिकेचे  वा.ब.गोगटे  विद्यालय निवारा केंद्र,           नारायण पेठ, पुणे एकूण  -  81 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे.   यामध्ये  01 – नेपाळी व्यक्ती  नाव – महेंद्र काडाईत                16 -  परराज्यातील आहेत.                64 -  महाराष्ट्रातील आहेत. कर्मचारी – श्री. माणिक सोनवलकर – 9922929880 --------------------------------------------------- 2)              पुणे महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना अंतर्गत रात्र निवारा प्रकल्प , सेनादत्त सांस्कृतिक हॉल, नवी पेठ,पुणे एकूण  -  12 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये  01 – नेपाळी व्यक्ती  नाव – देवजा              …

भेटी लागी जीवा लागलीसे आस… आजचे श्री विठ्ठल रखुमाई दर्शन

भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥धृ॥ पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाही ॥१॥ दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटूली पंढरीची ॥२॥ भुकेलिया बाळा अति शोक करी वाट पाहे परी माऊलीची. तुका…

पुणे विभागात कोरोना सांसर्गिक 104 रुग्ण… विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिलेली अपडेट माहिती

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर पुणे विभाग यांनी कोरोना विषाणूसंदर्भात अपडेट माहिती दिली  ( दिनाक .०४.०४.२० ) **विभागात 88 ‍ठिकाणी क्वॉरंटाईन‍ सुविधा* **विभागात 12 हजार 850 बेड्स उपलब्ध* *52 ‍ठिकाणी आयसोलेशन…

चिंताजनक… भारतातील संक्रमितांची संख्या 2902.. एकुण कोरोनाबाधीत रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण तबलीगी जमातीशी संबंधित…

Pandharpur Live Online- दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीगी जमातच्या मरकजला उपस्थित राहिलेल्या लोकांनी देशभरात कोरोना पसरवल्याचे सिद्ध झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी याबाबत एक आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी…