राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून पोलिसांना व पेट्रोल पंप, गॅस एजन्सीच्या कर्मचार्यांना चहा पानाचे वाटप
पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात संचारबंदी लागु आहे, या काळात अत्यावश्यक सुविधा पुरविणार्या पेट्रोल पंप येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवासाठी व पेट्रोल पंप, गॅस एजन्सी येथील कर्मचार्यांसाठी राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय…
