कोरोनाचा कहर वाढतोय! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 400 ; 19 जणांचा मृत्यु

Pandharpur Live Online- महाराष्ट्रात आतापर्यंत 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण रुग्णांची संख्याही 400 पार झाली आहे. आज एकूण 81 नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या 335 वरून थेट 416…

संपुर्ण जगावर कोरोनाची दहशत मात्र चंद्रभागेत वाळु माफियांचा धंदा चालतोय मस्त! रात्रीच्या वेळी पंढरपूर शहराचा नदीकाठ बनतोय वाळू माफियांचा बिजनेस… वाळु माफियांना डिझेल-पेट्रोल मिळते तरी कसे?

    पंढरपूर Live (विशेष प्रतिनिधी):-  कोरोनाच्या भीतीने एकीकडे संपूर्ण जग जीवाच्या भीतीने भेदरून गेले आहे.  प्रत्येक देश आपापल्या परीने या विषाणूपासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे, यासाठी रोज…

लॉकडाऊन कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या 31 मोटारसायकली मेढा पोलिसांच्या ताब्यात

केळघर : वार्ताहर - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस कोणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन वारंवार करत आहेत . तरीही काहीजण विनाकारण फिरत आहेत . अशा विनाकारण वाहने फिरवणार्‍यांवर मेढा…

लॉकडाऊनमुळे पंढरीत अडकलेल्या मजुर व भाविकांच्या जेवणासाठी किराणामालाचा पुरवठा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे पंढपुर येथे अनेक मजूर व भावीक अडकलेले आहेत. या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनामार्फत केली जाते. प्रांताधिकारी सचिन ढोले हे स्वत: या सर्वांच्या…

Corona Virus- महाराष्ट्रात संक्रमितांचा आकडा ३२० च्या वर पैकी ३९ रुग्ण पूर्णपणे बरे… मुंबईत सर्वाधिक १६२ रुग्ण

Pandharpur Live Online- कोरोना व्हायरसने जगभरात उच्छाद मांडला आहे. देशातही या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातल्यात्यात सर्वाधिक आकडा हा महाराष्ट्रातून समोर येत आहे. या दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे…

पंढरपूरात शिवभोजन थाळीचा शुभारंभ

                  पंढरपूर-01- गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी ‘शासनाच्यावतीने  शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर या शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात आला असून याचा शुभारंभ…

शासकीय व खासगी रुग्णालयाचे पंढरपूरमध्ये निर्जंतुकीकरण-प्रांतधिकारी सचिन ढोले

  पंढरपूर-01- कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शहरातील सर्व  शासकीय व खासगी नगरपालिकेमार्फत शहरातील सर्व रुग्णालय निर्जंतुकीकरण करण्यात येत आहेत. रुग्णालयात येणारे काही रुग्ण्‍  हे सर्दी , खोकला व ताप आजराच्या …

जिंती येथील ग्रामस्थांची माणुसकी… गडचिरोली येथील कामगारांच्या जेवणाची केली व्यवस्था

ढेबेवाडी: जिंती येथील ग्रामस्थांनी गडचिरोली येथील आपल्या भागात अडकलेल्या कामगारांच्या जेवणाची व्यवस्था करुन माणुसकीचे दर्शन घडविले.  रोजीरोटीसाठी गडचिरोली वरून 40 मजुर पाटण तालुक्यातील जिंती येथे रोड चे  बांधकाम करण्यासाठी आले…

पुणे जिल्ह्यातील 28 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु… 16 जणांना डिस्चार्ज… 1 मृत्यु- पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांची माहिती

पंढरपूर लाईव्ह- पुणे जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना चे 45 रुग्ण पॉझिटीव्ह आढढळुन आले आहेत. यापैकी 16 जणांना डिस्चार्ज दिला असुन एकाचा काल उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला आहे. तर 28 रुग्णांवर उपचार…

पंढरीत पोलीसांची अनोखी गांधीगिरी… नियमभंग करणार्‍यांच्या कपाळी लावला ‘पंढरीचा बुक्का’

Pandharpur Live- संपूर्ण देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी बाहेर पडू नये असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, काहीजण विनाकारणच घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांना सुरुवातीला…