पंढरपूर रनर्स असोसिएशनकडून पोलीस बांधवांना सॅनिटायझरचे वाटप

पंढरपूर लाईव्ह- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर कार्यरत असलेल्या पोलीसांच्या सुरक्षेसाठी व या आजारापासून संसर्ग होऊ नये म्हणुन पंढरपूर रनर्स असोसिएशन च्या वतीने आज पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात…

भिकाजी मगर नगरपरिषदेच्या सेवेतून सेवानिवृत्त… कोरोनाचे संकट दूर होईपर्यत विनामोबदला पंढरपूर करांच्या सेवेत राहणार

पंढरपूर- पंढरपूर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक भिकाजी मगर सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झालो म्हणून घरी विश्रांती न घेता कोरोनाचे संकट दूर होईपर्यत विनामोबदला पंढरपूर करांची सेवा करणार असल्याचा मनोदय मगर…

पंढरीत परराज्यातील कामगारांना मनिषा नगर गृहनिर्माण संस्थेकडून शिधा वाटप

Pandharpur Live- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पंढरीत अडकुन पडलेल्या परराज्यातील कामगारांना आज मनिषा नगर गृहनिर्माण संस्थेकडून जीवनावश्यक  वस्तुंचे वाटप करण्यात आले. पंढरपूर येथील संत केंद्रे महाराज धर्मशाळेमध्ये कर्नाटक तामिळनाडू व आंध्र प्रदेशातील काही…

नगरसेविका सौ.अर्चना नवनाथ रानगट यांचा स्तुत्य उपक्रम… प्रभाग क्रमांक 14 मधील गोरगरीब मजुर कुटुंबांना जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्याचे वाटप

पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सर्वसामाान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते व समाजसेवकांकडून होताना आढळत आहे. पंढरीतही अनेक नगरसेवक आपापल्या प्रभागातुन जंतुनाशक फवारणी करताना आढळत आहेत. परंतु प्रभाग…

आता सोलापूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. यापुर्वी 8 आणि 15 जानेवारी रोजी राज्यातील जिल्हयांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.…

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर  आता महाराष्ट्र सरकारने देखील तशाच स्वरूपाचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांपासून थेट क श्रेणीच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांच्या वेतनामध्ये २५ टक्क्यांपासून ६० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येणार आहे. मार्च…

कोरोनाच्या संकट काळात उद्योजक अभिजीत पाटील यांचे प्रशंसनीय कार्य

Pandharpur Live डीव्हीपी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा, सुप्रसिध्द उद्योजक अभिजीत पाटील यांनी कोरोना विषाणुच्या संकटकाळात रात्रंदिवस प्रामाणिकपणे सेवा बजावणार्‍या डॉक्टर, नर्सेस, पोलीस, महसुल अधिकारी कर्मचारी व पत्रकारांना नाष्ट्यासह दोन वेळच्या जेवणाची…

पंढरपुर ग्रामीण पोलीस- संचारबंदी उल्लंघन केल्यामुळे 8 दुचाकी व 2 चार चाकी वाहने पोलिसांच्या ताब्यात

Pandharpur Live- संचारबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करून फिरणारी आठ दुचाकी वाहने व दोन चारचाकी वाहने पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पोलीस निरीक्षक श्री. भस्मे, पोहेकाँ वाडदेकर, पोलीस कॉन्स्टेबल तांबोळी,…

‘आम्ही जगावं कसं व सरकार’ कोरोना च्या पार्श्‍वभुमीवर गायक आनंद शिंदे यांचे नवीन गीत कलावंत, सैनिक, पोलीस, डॉक्टर, नर्स यांना समर्पित…

मुंबई / सोलापूर. ( शाहरुख मुलाणी ) – आम्ही जगावं कसं व सरकार या गीत मधून सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी कलावंत, सैनिक, पोलीस, डॉक्टर, नर्स यांच्या व्यथा सांगणारे गाणे…

आढीवच्या भैरवनाथ अन्नछत्र मंडळाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 हजारांचा धनादेश

Pandharpur Live - भैरवनाथ बहुउद्देशिय अन्ननछञ मंडळ आढीव च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस  रु.५१०००/- रुपयाचा धनादेश आढीवचे उपसरपंच दिनकरदाजी चव्हाण यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार वैशाली वाघमारे, विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी…