👁 8 Views

Video- सोलापूरमधील त्या 10 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील 50 व्यक्तींची होणार तपासणी- जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर

Pandharpur Live – सोलापूरमधील आज सकाळी आाढळुन आलेल्या 10 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 50 व्यक्तींची कोरोना  तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलदि शंभरकर यांनी दिलीय. 

याचबरोबर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व यासंबंधीच्या प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत ची माहितीही त्यांनी दिलीय.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *