सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी आक्रोश मोर्चाचे आयोजन …..देशमुख व सूर्यवंशी कुटुंबातील सदस्य राहणार उपस्थित
पंढरपूर- सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ अखंड मराठा समाजाचा सोलापूर जिल्ह्याच्यावतीने बुधवार २२ रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोलापूर येथील समन्वयक…










