50 रुपयांसाठी दुकानदाराला दिला भयंकर मृत्यू , 25 वार करत पाडलं रक्ताच्या थारोळ्यात
सांगली: सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानकासमोर एका मोबाईल दुकानदाराचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अवघ्या ५० रुपयांच्या वादातून तीन ते चार जणांनी दुकानदारावर चाकुने सपासप वार केले…










