पंढरपूर; अवैध वाळू वाहतूकीवर महसुलची धडक कारवाई
पंढरपूर; अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने चिंचोली भोसे (ता.पंढरपूर) भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करण्यासाठी येणारा एक जेसीबी क्रमांक…










