सांगली; कार्वे येथे पैलवाणाचा निर्घृण खून , तिघांना अटक
विटा: भांडणाचा राग मनात धरून धावत्या मोटारीतून बाहेर ओढून, तलवारीने सपासप वार करून पैलवानाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार कार्वे (ता. खानापूर) येथे बुधवारी (दि. 15) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडला. राहुल…










