महिलेचा गळा चिरून खून , शेताच्या बांधावर आढळला मृतदेह……
नाशिक: शेताच्या बांधावर महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सिंधुताई मारुती वाजे ( वय-५६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथे…
Dont Copy