‘पाकिस्तानात घुसून भारताच्या कारवाईची शक्यता’
नवी दिल्ली : पठाणकोट हल्ला, दहशतवादी कारवाया, कुलभूषण जाधव प्रकरण या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानच्या ताणल्या गेलेल्या संबंधांवर अमेरिकाही लक्ष ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारत कारवाई करू शकतं, अशी…
