सुप्रिया सुळेंचे कडवट बोल..आई मेल्यावरही पोरं जगतात,हा तर पक्ष; पदाधिकार्यांनीच लावली वाट
संग्रहीत छायाचित्र औरंगाबाद -औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणीही कार्यकर्ता-पदाधिकारी संघटना वाढीसाठी गंभीर नाही. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनीच जिल्ह्यात पक्षाची वाट लावली आहे. सर्वांना फक्त पदे हवी आहेत. त्यांना पक्षाशी काहीही देणेघेणे नाही.…
