भाजपाच्या केंद्र सरकारकडून जाहीरनाम्यातील अनेक आश्वासने पूर्ण – भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. विनय सहस्रबुद्धे
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या आघाडी सरकारने लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली असून काही बाबतीत आश्वासनांच्या पलीकडे जाऊन…
