पोलीस दलात निर्माण व्हावी विश्वासार्हता
पुणे : प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने उत्तम नेतृत्व देऊन कनिष्ठांमध्ये विश्वासार्हता निर्माण करावी, त्यांना न्यायबुद्धीने वागणार असल्याची खात्री द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वर्षभरामधील गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या…
