👁 10 Views

पंढरपूर लाइव्ह अपडेट…

पंढरपूर लाइव्ह अपडेट 26 May


1. सांगली : शिराळा नगरपंचायत – राष्ट्रवादी – ६ तर भाजप ३ जागांवर विजयी

2. शिराळा नगरपंचायत : वार्ड क्रमांक १ मधून भाजपचे उत्तम डांगे विजयी
3. पनवेल महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात
4. मालेगाव महानगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक १९ क मधून काँग्रेस उमेदवार किशोरीबी अश्रफ कुरेशी      बिनविरोध विजयी.
5. मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात
6. रुपेरी पडद्यावर झळकणार सचिन अ बिलियन ड्रीम्स, सिनेमातून उलगडणार मास्टर ब्लास्टरचा जीवनप्रवास, फॅन्सची उत्सुकता शिगेला
7. पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव महापालिकांसाठी आज मतमोजणी

8. मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण, नोटाबंदी ठरला सगळ्यात धाडसी निर्णय, सर्जिकल स्ट्राईकचंही कौतुक, दहशतवाद आणि नक्षलवादाची समस्या कायम
9. देशातल्या सगळ्यात लांबीच्या पूलाचं आज मोदींच्या हस्ते आसाममध्ये उदघाटन, अरुणाचलपर्यंतचा प्रवास पाच तासांनी कमी होणार


10. मुंबईतल्या दिपाली गणोरे हत्येप्रकरणी मुलाला जोधपूरमध्ये अटक… सिद्धांतनं दिली हत्येची कबुली… ज्ञानेश्वर गणोरे कुठे होते, हा प्रश्नही अनुत्तरित…


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *