मंत्री गिरीश महाजन यांची चौकशी व्हावी ! – सचिन सावंत
मुंबई - दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या जवळच्या नातेवाइकाच्या लग्न समारंभाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे तीन आमदार उपस्थित राहणे हे अतिशय धक्कादायक असून, या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. दाऊदप्रकरणी एकनाथ खडसेंना…
