बेळगावला जाता जाता रावतेंचा ‘यू टर्न’!
मुंबई : बेळगावात जाणारच असा निर्धार करुन बेळगावला निघालेले दिवाकर रावते परत फिरलेत. आज होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी दिवाकर रावते बेळगावकडे निघाले होते. बुधवारी रात्री बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिवाकर रावते आणि दीपक सावंत या…
