महावितरणच्या या ‘कॉर्पोरेट’ कार्यालयाचा राज्यभर डंका
बारामती : महावितरणची कंपनी होऊन 12 वर्षे उलटली; मात्र अजूनही स्थानिक कार्यालयांना कंपनीप्रमाणे कॉर्पोरेट लूक आलेला नाही; मात्र बारामतीतील सांगवी येथील महावितरण कार्यालयाचा आदर्श राज्यातील इतर कार्यालयांनी घ्यावा असाच आहे.…
