एक्यूयोगा क्रमशः
३०) दोन्ही हाताच्या अंगठ्याने व तर्जनीने छातीच्या मध्यरेषेपासून ३ बोटे अंतरावर बरगड्यावर खालून वर असा मसाज करावा. वरील क्रियेमुळे K – २२ ते K – २७ ह्या बिंदूंना मसाज होतो ह्याचा उपयोग दमा, सर्दी, श्वसनलिकेला सूज, स्तनाग्र सुजणे, बरगड्या दुखणे, उलट्या, ह्रदयविकार, इ. वर चांगला परिणाम होतो.

डॉ. साखरे एम.एस.




