कर्जमाफी हवीच, पैसे आणायचे कुठून?
नागपूर : ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल काढलेले अपशब्द चुकीचेच आहेत. कार्यकर्त्यांनाही या शब्दाने उच्चारू नये. सत्तापक्षाने शेतकऱ्यांचा अवमान करू नये’, असा घरचा आहेर देत ‘मुख्यमंत्री मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने…
