आमदार बच्चू कडू अखेर हक्काच्या घरात, घर असणार बांबूचं!
अमरावती | आजपर्यंत भाड्याच्या घरात राहणारे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांना अखेर हक्काचं घर मिळालंय. आयुष्यभर ज्या अपंग, अनाथ आणि वृद्धांच्या हक्कांसाठी बच्चू कडू झटले त्यांच्याच पूर्णामाय अपंग, अनाथ आणि…
