सोलापूर-पुणे पॅसेंजर ट्रेनमध्ये गुंडांचा हैदोस

सोलापूर - सोलापूर-पुणे पॅसेंजर ट्रेनमध्ये गुंडांनी हैदोस घातला. सोलापूरमधील कुर्डुवाडी पारेवाडी स्टेशनजवळ गाडी असताना १५ ते २० जणांच्या टोळक्याने लाकडी दांड्याने महिला आणि लहान मुलींना मारहाण केली.काल (२९ मे, सोमवार)…

जिल्ह्यातील अनेक पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या..

पंढरपूर Live 30 may 2017 नुकत्याच झालेल्या जिल्हा आस्थापना मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणेच्या अनेक पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्याचा निर्णय झाला आहे. उपविभागीय पोलीस…

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलें तोचि साधु ओळखावा, देव तेथेंची जाणावा …

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलें तोचि साधु ओळखावा,  देव तेथेंची जाणावा ... " देव-बीव सगळं झूट आहे..थोतांड आहे..'मेडिकल सायन्स' हाच खरा परमेश्वर आहे..गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्स मुळे…

गायक अभिजीतची ट्‍विटरवरून पुन्‍हा हकालपट्‍टी

ट्विटरने गायक अभिजित भट्‍टाचार्य याची पुन्‍हा एकदा हकालपट्‍टी केली. अभिजितचे काही दिवसांपूर्वी ट्विटरने अकाउंट बंद केले होते. त्यानंतर त्यांनी नवे अकाउंट सुरु केले होते. अभिजीत यांनी @singerabhijeet हे नवे अकाउंट सुरु…

पोलिसांनी आळीपाळीने बघितले विनयभंगाचे चित्रण

ठाणे : प्रतिनिधी विनयभंग किंवा महिलांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात महिलांनीच तक्रार करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी एकीकडे सर्वच स्तरातून प्रोत्साहन मिळत असताना, दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार करायला गेलेल्या ठाण्यातील महिलेला…

२० ते २५ दहशतवाद्यांची घुसखोरी : २६/११ ची शक्‍यता?

लष्‍कर ए-तोयबाच्या २० ते २५ दहशवाद्यांनी भारतात घुसखोरी केल्‍याचे वृत्‍त गोपनीय सुत्रांनी दिले आहे. हे दशतवादी मुंबईवर झालेल्‍या २६/११ सारख्या हल्‍ल्‍याची पुनरावृत्‍ती करण्याच्या तयारीत असल्‍याची शक्‍यता गुप्तचर यंत्रणांकडून वर्तविण्यात आली…

बाबरी मशीद प्रकरण : अडवाणींसह १२ जणांना जामीन

बाबरी मशीद प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह १२ जणांना जामीन मंजूर केला.  न्यायालयाने या सर्वांना…

अखेर पाऊस आला, मान्सून केरळात दाखल झाला!

नवी दिल्ली : पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. भारताच्या प्रवेशद्वारातून मान्सूनने आगमन केलं आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. केरळच्या दक्षिण किनारपट्टीवर मान्सून दाखल झाला आहे. काही तासातच…

जनावरे खरेदीविक्री बंदीचे देशभरात पडसाद

नवी दिल्ली/कोलकाता कत्तलीसाठी पशू बाजारातून जनावरांची खरेदी-विक्री करण्यास बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर देशभरात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंदीचा निर्णय घटनाविरोधी असून, आपण न्यायालयात…

वर्षभरात सिद्धांत फक्त एकच दिवस कॉलेजात गेला!

मुंबई माझ्या मनात असायचे त्याच्या अगदी विरुद्ध आई करायची, असे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांचा मुलगा सिद्धांत सांगतोय. इच्छा नसतानाही आईने जबरदस्तीने इंजिनीयरिंगला टाकल्यामुळे वर्षभरात केवळ एकच दिवस सिद्धांत कॉलेजला…