पंढरपूर लाइव्ह : विश्ववंदनीय शार्दूल महाराणा प्रतापसिंह यांच्या ४७७ व्या जयंती निमित्त्त भव्य कार्यक्रम करण्यात आला होता.
आज रविवार २८ मे सकाळी ठिक ९ वा स्टेशन रोड, तनपुरे महाराज मठाच्या कमानीच्या समोर येथे विश्ववंदनीय शार्दूल महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन पो. निरीक्षक मा. श्री देवेन्द्रजी ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले व शास्त्र पूजन मध्यवर्ती समिती चे अध्यक्ष मा. श्री रविंद्रजी राजपुत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शोभेच्यादारूची आतषबाजी करण्यात आली, तसेच दुपारी सोलापूर जिल्याचे पालकमंत्री मा. श्री. विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते विश्ववंदनीय शार्दूल महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, या वेळी सोलापूर जिल्याचे आमदार मा. श्री. प्रशांतराव परिचारक हे उपस्थिती होते. या वेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मा. श्री. श्रीकांत बागल, राजपूत सामाज्याचे नेते व भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्याचे चिटणीस मा. श्री. दत्तासिहं राजपूत तसेच राजपूत सामाज्याचे अध्यक्ष बादलसिहं ठाकूर तसेच समितीचे अध्यक्ष मा. श्री. रवीन्द्रसिह राजपूत, उपाध्यक्ष मा श्री. रणजितसिहं परदेशी,मा. श्री. उदयसिहं राजपूत, मा. श्री. नारायणसिहं राजपूत, मा. श्री. संजयसिहं मंडवाले, मा .श्री. प्रशांतसिहं राजपूत, मा. श्री रवीन्द्रसिह ठाकूर, मा. श्री. किशनसिहं राजपूत, मा. श्री. मनोहरसिहं राजपूत, मा. श्री. मोहनसिहं परदेशी, मा. श्री राजेंद्रसिहं ठाकूर, मा. श्री. दीपकसिहं चंदीले , मा. श्री. महेंद्रसिहं ठाकूर, मा. श्री. प्रतापसिहं ठाकूर, संतोषसिहं चंदीले, मा. श्री. प्रतापसिहं राजपूत, मा. श्री. त्रिलोकसिहं ठाकूर, मा श्री. बंडूसिहं राजपूत
पंढरपूर शहरातील सर्व महाराणा प्रतापसिंहप्रेमी व राजपूतसामाज्याचे कर्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते..
Posted inPandharpur





