४ मार्क कमी पडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
औरंगाबादबारावीच्या परीक्षेत केवळ चार मार्क कमी मिळाल्याने नापास झालेल्या विद्यार्थिनीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनसमोर मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता हा प्रकार घडला. मनिषा भाऊसाहेब गायकवाड (वय १८,…
