काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी तयार असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या नव्या बॅचचा फोटो व्हायरल
या तुकडीत २७ दहशतवाद्यांचा समावेश असून त्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. Hizbul Mujahideen latest terrorist batch picture released : काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या त्राल सेक्टरमध्ये भारतीय सैन्यबरोबरच्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा…
