बारावीत पुन्हा मुलीच हुशार, 93.05 टक्के निकालासह मुलींची बाजी; कोकण विभाग अव्वल
पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (मंगळवारी) जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई प्रमाणेच एचएससी बोर्डातही मुलींनीच बाजी मारली…
