पंढरपूर Live 30 may 2017
नुकत्याच झालेल्या जिल्हा आस्थापना मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणेच्या अनेक पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्याचा निर्णय झाला आहे.
उपविभागीय पोलीस अधिका-यांनी
ज्या त्या पोलीस ठाणेतील बदल्या झालेल्या पोलिस निरीक्षकांना व सहाय्यक निरीक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे व बदलुन आलेल्यांकडे त्यांचा कार्यभार सोपवावा. असा आदेश सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस निरीक्षक विरेश प्रभु यांनी काढले आहेत.
बदल्या झालेले पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नांवे खालीलप्रमाणे आहेत…







