माऊलींनी ओलांडला दिवे घाट… सासवडच्या दिशेने निघाले माऊली!

पंढरपूर LIVE 9 July 2018 दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी पार केली. यावेळी वरुणराजाच्या हजेरीमुळे वारकऱ्यांचा उत्साह दुणावला होता. निसर्गाने मुक्त उधळण केलेला दिवेघाट आणि तिथून वाट काढत विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी…

संत ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या बदलत्या मार्गांनी निघाल्या

पंढरपूर LIVE 9 July 2018 विठ्ठलनामाचा जयघोष करत अवघी पुण्यनगरी दुमदुमन गेली. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल झाल्या होत्या.आज दोन्ही पालख्यांचे मार्ग बलदणार असून…

थेट द्वितीय वर्ष प्रवेशाच्या इंजिनिअरींग पदवी व बी.फार्मसी पदवीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वेरीत प्रचंड गर्दी!

पंढरपूर LIVE 9 July 2018 पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित इंजिनिअरींग (पदवी) व बी.फार्मसी (पदवी) यांच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रकियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) ची प्रक्रिया सुरु…

पंढरपुर सिंहगडाच्या ६ विद्यार्थ्याची ध्रुव कंन्सलटंन्सी प्रा. लि. कंपनीत निवड

पंढरपूर LIVE 9 July 2018 पंढरपुर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील ६ विद्यार्थ्यांची नामवंत असलेल्या ध्रुव कंन्सलटंन्सी प्रा. लि.कंपनीत निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.        पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन सिव्हिल इंजिनिअरींग विभागातुन ६ विद्यार्थ्यांची निवड नामवंत असलेल्या ध्रुव कन्सल्टन्सी प्रा.…

सोलापूरमधील नवी पेठेत घडलेल्या आबा कांबळे खुनप्रकरणी आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

पंढरपूर LIVE 9 July 2018    महाराष्ट्रातील नंबर वन!  ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल  & Android Application सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची…

कार्यकर्त्यांनी गटा-तटाच्या राजकारणात पडू नये : खा. बनसोडे

पंढरपूर LIVE 8 July 2018 पंढरपूर (प्रतिनिधी) : कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांच्या गटा-तटाच्या राजकारणात न पडता, रस न दाखविता समाजासाठी आवश्यक असणारी जास्तीत जास्त कामे जिल्ह्यातील सर्वच नेत्यांकडून करून घ्यावीत, असे सूचनावजा आदेश…

जगद्गुरु तुकोबारायांची पालखी हजरत बाबा च्या समाधीजवळ थांबते तेंव्हा…

पंढरपूर LIVE 8 July 2018 अल्ला देवे अल्ला दिलावे। अल्ला दारू अल्ला खिलावे।। अल्ला बिगर नहीं कोय । अल्ला करे सोहि होय ।। हे शब्द आहेत जगतगुरू तुकोबारायांचे. समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या…

नवनिर्माण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत पटेलवस्ती येथे वृक्षभेट व उजळणी वाटप

पंढरपूर LIVE 8 July 2018 शनिवार  दि०७ जुलै रोजी स.०८.०० वाजता मौजे खुपसंगी जि.प.प्रा.शाळा पटेल वस्ती  येथे विद्यार्थ्यांना उजळणीवाटप करण्यात आले व शाळेच्या आवारात लावण्यासाठी झाडांचे वाटप करण्यात आले.        नवनिर्माण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष…

छायाचित्रांच्या माध्यमातून वारकऱ्यांना घडविणार ‘आकाशवारी’ … आदेश बांदेकर यांचा संकल्प..कार्तिकिवारीमध्ये ‘पाहावा विठ्ठल’ छायाचित्रांचे प्रदर्शन…

पंढरपूर LIVE 8 July 2018 पंढरपूर,  (प्रतिनिधी) पंढरीची पायी वारी अनेकांनी अनुभवली आहे पण पंढरीची आकाशवारी फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनुभवली आहे. त्यांनी अनुभवलेली आकाशवारी ही प्रत्येक वारकऱ्याला अनुभवता याची…

होम मिनिस्टरचे भाऊजी आदेश बांदेकर रमले पालवीतील बालकांसमवेत!

पंढरपूर LIVE 8 July 2018    महाराष्ट्रातील नंबर वन!  ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल  & Android Application सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची…