पंढरपूर LIVE 14 July 2018
पंढरपूर, दि-14- राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी व मोटार अपघात दावे यांचे प्रलंबीत 251 प्रकरणे तसेच दाखल पुर्व 300 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 33 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून, याप्रकरणामध्ये एकूण 83 लाख 62 हजार 392 रुपयांची तडजोड झाली असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष् तथा जिल्हा न्यायाधिश अ.ज. पाटंगणकर यांनी दिली.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष् तथा जिल्हा न्यायाधिश अ.ज. पाटंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक 14 जुलै 2018 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीसाठी एकूण तीन पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनल मध्ये जिल्हा न्यायाधिश अं.ज,पाटंगणकर, सह. दिवाणी न्यायाधिश आर.व्ही.बुराडे, सह. दिवाणी न्यायाधिश एस.टी.शिंदे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. यावेळी जिल्हा न्यायाधिश-2 एन.पी. कापुरे, जिल्हा न्यायाधिश-3 सी.एम.बाविस्कर, सह. दिवाणी न्यायाधिश एस.जी.सरोदे, सह. दिवाणी न्यायाधिश आर. ए.शिंदे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा न्यायाधिश अ.ज.पाटंगणकर यांनी लोकअदालती मध्ये यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षाही व्यक्त केली. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये विधिज्ञ विनायक सरवळे, ॲड.पी.एस.देशमुख, ॲड.डी.ए.यादव, ॲड. डी.डी. पाटील, ॲड.एस.डी. आटकळे, तसेच न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली असून आता 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह नं झेप घेतली आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com